Krushi Sevak Bharti 2023 – २१०९ पदांची कृषी सेवक भरती

Krushi Sevak Bharti 2023 : आज मी तुम्खूचासाठी खूप  चांगली संधी घेवून आलो महाराष्ट कृषी सेवक भरती 2023 साठी ज्यांना अर्ज करायचं असेल त्यांनी पूर्ण माहिती नकी वाचावी . कृषी सेवक भरती 2023 या पदासाठी एकूण २१०९ पदे रिक्त आहेत .

जर तुह्मी Krushi Sevak Bharti 2023 या पदासाठी अर्ज करणार असेल तर सगड्यात पहिले अर्ज करण्याची तारीख नकी बघून घ्या . अर्ज करण्याची तारीख 14 सप्टेंबर पासून सुरु आहे.

Krushi Sevak Bharti 2023

जर तुह्मी महाराष्टात राहत असाल तर तुमचा साठी खूप चांगली गोष्ट आहे . हे पद फक्त महाराष्ट लोकांसाठी आहे तर एकूण 2109 रिक्त पदांसाठी कृषी सेवक भरती 2023 जाहीर केली आहे.

तुह्माला कृषी सेवक भरती 2023 बद्दल अजून जास्त माहिती पाहिजे असेल तर मी तुह्मचासाठी सगडी माहिती उपलब्ध करून दिली आहे . Krushi Vibhag Maharashtra Krushi Sevak Bharti 2023 या साठी अर्ज करण्या पूर्वी तुह्मी एकदा सगडी जाहिराती वाचून घ्यावी . तसेच तुह्माला जर दुसरी नोकरी पाहिजे असेल तर आमचा वेबसाइट वर नकी भेट द्या .

Krushi Sevak Bharti 2023 Details

पदाचे नाव –कृषी सहाय्यक
पद संख्या – 2109 जागा
वयोमर्यादा – १९ ते ३८ वर्षे
अराखीव प्रवर्ग – रु. 1000/-
राखीव प्रवर्ग – रु. 900/-
शैक्षणिक पात्रता –शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
नोकरी ठिकाण –महाराष्ट्र
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – १४ सप्टेंबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख– ०३ ऑक्टोबर २०२३

कृषी सेवक भरती 2023

कृषी सेवक भरती 2023: महाराष्ट्र कृषी विभागाने खूप चांगली पदे महाराष्ट्र लोकांसाठी काढली आहे . कृषी सेवक भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज हे दिनांक 14 सप्टेंबर 2023  ते दिनांक 03 ऑक्टोबर 2023 रोजी पर्यंत अर्ज  सुरु असणार आहेत .

कृषी सेवक भरती 2023 एकूण 2109 पदे तुह्माला वेग वेगड्या महाराष्ट्र जिल्ह्यात उपलब्ध करून दिले आहेत . तसेच आपण बघूया कोण-कोणत्या जिल्ह्यात तर औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, लातूर, नागपूर पुणे आणि ठाणे या विभागात लोकांना नोकरीची संधी आहे तर एकूण 2109 पदांसाठी जागा  कृषी सेवक भरती 2023  उपलब्ध करून दिल्या आहेत .

कृषी सेवक जिल्यानुसार रिक्त पदे  2023 

महाराष्ट कृषी सेवक भरती 2023 साठी सर्व विभागांसाठी वेव वेगड्या जागा आहेत आणि Krushi Sevak Bharti 2023 विभागाकडून एकूण 2109 पदांची भरती होणार आहे. तर तुह्मी कोणत्या विभागामध्ये येता ते बघून नंतर अर्ज करा .

खालिल तुह्माला दिल्या प्रमाणे तुह्मी कोणत्या जिल्या मध्ये येता हे सर्व मी खालिल दिले आहे .

विभाग रिक्त पदांची संख्या
छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) 196
कोलापूर 250
नाशिक 336
लातूर 170
अमरावती 227
नागपूर448
पुणे188
ठाणे294
एकूण 2109

कृषी सेवक भरती 2023: निवड प्रक्रिया

कृषी सेवक भरती 2023 साठी निवड कसी होणार आहे हे पण आपण बगुया कारण हे पण तुह्माला माहित असायला पाहिजे . कृषी विभागाकडून जाहिराती मध्ये त्यांनी सांगितल कि तुमची जी निवड प्रक्रिया कसी होणार आहे . मी तुह्माला खालील प्रमाणे चांगल सांगितल आहे .

  • ऑनलाईन परीक्षा
  • प्रमाणपत्र पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी

कृषी सेवक भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

या पदासाठी जर तुह्मी अर्ज करत असाल तर हे पण नकी बघून घ्या कारण तुह्मचा साठी कृषी सेवक भरती 2023 विभागाने जे आवश्यक शैक्षणिक पात्रता या पदासाठी लागणार आहे ती खालीलप्रमाणे दिली आहे .

शैक्षणिक पात्रता :

  • सांविधिक विद्यापीठाची कृषी विषयामधील पदविका किंवा पदवी किंवा कृषी विषयातील यापेक्षा उच्च शैक्षणिक अर्हता.

Krushi Sevak Bharti 2023 – अर्ज कसा करायचा ?

  • सर्व प्रथम तुह्मी ओनलायीन फोर्म वर जावून सगडी माहिती वाचा .
  • जाहिराती वाचून झाली कि तुह्मी फोर्म भरायला चालू करा .
  • नंतर फोर्म भरून झाला कि मग तुह्माला परीक्षा फी भरायला सांगतील .
  • फी भरून झाली कि मग एकदा परत फोर्म ची माहिती चेक करून घ्या .
  • नंतर हे सगद झाल कि मग तुह्मी फोर्म सबमिट करा .
  • आणि परीक्षा ची दिनांक कधी आहे ह्याची माहिती तुह्माला हवी असेल तर तुह्मी आमचा सोबत सोसलं मिडिया ला नकी जोएन करा .

Leave a Comment