Kotwal Bharti Admit Card – नांदेड कोतवाल भरती परीक्षा प्रवेशपत्र 2023

Kotwal Bharti Admit Card : मा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्या कडून नांदेड जिल्ह्यातील कोतवाल या पदासाठी भरती जाहीर केली होती . तर आज आपण नांदेड कोतवाल भरती परीक्षा 2023 प्रवेशपत्र कसा काढायचं ते बघणार आहोत .

फक्त ४थी पास असल्याले उमेदवाराला खूप छान नोकरीची उत्तम संधी भेटणार आहे , हि नोकरी फक्त जे महाराष्ट्र राज्यातील राहणारी उमेदवाराला भेटणार आहे . ज्यांनी हे अर्ज केला असेल त्यांनी नकी Kotwal Bharti Admit Card Download करून घ्या .

Kotwal Bharti Admit Card

Also Read :

Krushi Sevak Bharti 2023 – २१०९ पदांची कृषी सेवक भरती

OrganizationRevenue Department
Post of NameKotwal
Total PostsVarious
Qualification4th Pass
Job LocationMaharashtra
SalaryRs. 15,000/-
Age Limit18-40 years
Apply ModeOnline/ Offline

नांदेड मध्ये विविध जिल्ह्यामध्ये कोतवाल या पदासाठी भरती करण्यासाठी होणार आहे . जर तुह्मी इच्छुक व पात्र असाल या नोकरी साठी तर नकी लवकरात लवकर आले अर्ज सादर करावेत. मी तुह्जिमाला जिल्ह्यानुसार जाहिराती खालीप्रमाणे दिली आहे .

आणि तुह्मी पण Kotwal Bharti Admit Card Download करणार असाल तर मी खालीलप्रमाणे कसा करायचा ते सांगितल आहे .

कोतवाल भरती २०२३ ची माहिती

आज आपण इथे कोतवाल भरती २०२३कोट ची माहिती थोडक्यात बघणार आहोत , तर या पदासाठी तुह्माला किती वेतन भेटणार आहे आणि तुमचे वय किती पाहिजे आणि कागदपत्र कोण कोणते आहेत हे सगड मी तुह्माला खाली दिल आहे तर तुह्मी हे एकदा नकी वाचून बघा .

Kotwal Bharti Qualification

Kotwal Bharti २०२३ साठी तुह्माला शिक्षण कोण कोणते लागणार आहे हे खूप महत्वाची माहिती आहे तर बघून घ्या .

 • उमेदवार फक्त ४थी पास असायला पाहिजे .
 • नेमणूक तहसिलदार मार्फत होते..
 • शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा.
 • संबंधित तालुका किवा गावाचा रहिवाशी असणे गरजेचे आहे .

Kotwal Bharti Age Limit

या पदासाठी उमेदवाराची जे वय आहे ते कोतवाल विभागाकडून जी जाहिरात आली त्याचात दिले कि उमेदवाराची वय फक्त कमी १८ व जास्तीत जास्त ४० वर्ष इतके असायला पाहिजे .

Application Form Fee परीक्षा फी

जर तुह्मी अर्ज केला असेल किवा करणार असेल तर तुह्मी परीक्षा फी नकी बघून घ्या . खूप सारे उमेदवार पदासाठी फोर्म भरतात पण त्यांना कधी माहित नसते कि परीक्षा फी किती आहे ते आणि हे सगडी जाती साठी वेगवेगडी असते .

 • General Category: Rs. 300/-
 • Reserved Category: Rs. 200/-

How to Apply Kotwal Bharti Online Application | अर्ज कसा करावा?

तर कोतवाल भरती साठी तुह्मी अर्ज कसा करायचा हे बघून घ्या . आणि फोर्म भरताना कधी काहीपण चुका करू नका कारण हे नंतर तुह्माला खूप मोठ्या अडचणीत आणू सकते.

 • सुरवातीला तुह्मी सगडी जाहिराती वाचून घ्यावी .
 • त्या नंतर कोतवाल च्या मेन website मध्ये जा .
 • तिकडे तुह्माला अर्ज करायची लिंक भेटेल .
 • त्यावर क्लिक करून नंतर सगडी माहिती अगोदर नीट बघून घ्या . नंतर फोम भरायला चालू करा .
 • फोर्म भरून झाला कि तुह्माला परीक्षा फी online payment करायला लागणार आहे .
 • हे सगद करून झाल कि तुह्मी फोर्म ची क्षेरोक्ष किवा प्रिंट काढून घ्या .
 • आणि नंतर परीक्षा कधी आहे त्याची वाट बघा .

नांदेड कोतवाल भरती परीक्षा 2023 प्रवेशपत्र कसा काढायचा ?

जर तुह्मी पण वाट बघत असाल कि Kotwal Bharti Admit Card कसा काढू तर आज मी तुह्माला सगद सांगणार आहे . सगड्या उमेदवारांनी लक्ष देवून नित पद्धतीने सगडी माहिती भरून नंतर तुह्माला प्रवेश पत्र भेटेल .

 • सर्वात आधी तुह्मी कोतवाल चा website वर जायचं आहे .
 • तिकडे तुह्माला नांदेड कोतवाल भरती परीक्षा 2023 प्रवेशपत्र अस दिसेल .
 • त्यावर क्लिक करून नंतर तुमची सगडी माहिती भरून झाली कि मग सबमिट करायला विसरू नका .
 • सबमिट केल कि तुमचा समोर तुमच प्रवेश पत्र दिसेल .
 • नंतर तुह्मी त्याची प्रिंट काढून घ्या .

Hingoli Kotwal Bharti Exam Time Table 2023

Hingoli Kotwal Bharti Exam Time Table 2023 आला असून जर तुह्मी प्रवेश पत्र काढला नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या . तर Hingoli Kotwal Bharti Examहो कधी आहे ते मी खालीलप्रमाणे सगडी माहिती तुमचा पर्यंत पुरवली आहे .

Hingoli Kotwal Bharti Exam

Leave a Comment